Category: स्थळ

🛑जिल्ह्यात 2 ते 4 जून कालावधीत यलो अलर्ट..

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 4 जून 2024 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून पाऊस…

🛑मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काल दि.१ जुन २०२४ रोजी श्री.मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग शाखा – कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगुळी बालोद्यान येथे…

🛑देशात पुन्हा एकदा मोदी सरकार,पण ४०० पार नाही जाणार,एक्झिट पोलचा अंदाज..

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात…

🛑लोकसभा निवडणुकीतील विजयाचा फायदा कोकण पदवीधर निवडणुकीत होईल.;नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे,त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. पण या पदवीधर निवडणुकीची मतदानाची पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन…

🛑निरंजन डावखरे निवडून आल्यापासून कधीही पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत.;अभिजीत पानसे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना कोणी पाहिलाय का ते निवडून आल्यापासून कधीही कोकणात पदवीधरांकडे पोहोचलेच नाहीत. मनसेनेने कोकणच्या पदवीधरांसाठी व्हिजन तयार केला आहे मला फक्त तुम्ही…

🛑कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी घेतली अॅड सुहास सावंत यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी आज मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांची सदिच्छा भेट घेतली आहे.तयावेळी सोबत वैभव सावंत, मनोहर येरम,हर्ष पालव ,प्रथमेश…

🛑वेंगुर्ले शहरातून दुचाकी गेली चोरीस.;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरात भरवस्ती मधून आज शुक्रवारी मेस्त्री यांची एक दुचाकी चोरीस गेली आहे.त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गेल्या दोन महिन्यात दुचाकी चोरी ची ही चौथी…

🛑सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या…

🛑शिकारीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना वन अधिकाऱ्यांनी पकडले..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले.याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील…

🛑दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेवर १ जून रोजी मार्गदर्शन सत्र…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे…

You cannot copy content of this page