🛑चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”पुरस्कार सोहळा २९ मार्च ला..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दि.29 मार्च 2024 रोजी सायं.ठीक 5.30 वाजता मराठा समाज…
