Category: स्थळ

🛑बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी.;एक लाख 64 हजार रुपयांचे नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मालवण तालुक्यातील बिळवस दत्त मंदिर येथे येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले असून याबाबत या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख 64…

🛑महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिपळूण याच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धा…

◾️कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे स्पर्धेचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित गटस्तरीय समरगीत स्पर्धा मंगळवार दिनांक २३जुलै २०२४रोजी दुपारी २:००वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे…

🛑संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्न्नी मनसेच्या मागणीला यश..

▪️प्रशासनाने बिल्डर कडून घेतले नाला पूर्ववत करण्याचे नोटराईज हमीपत्र. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.* संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात ड्रेनेज वॉटर व पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वप्रथम…

🛑कोकण संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकण कला व शिक्षण विकास संस्था व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील ५० दीव्यांग बांधवांना व त्यांच्या मुलांना कसाल येथील सिद्धिविनायक मंदिर सभागृह…

🛑‘डाक मेळावा’ : पोस्ट खात्याच्या सर्व सेवा व योजना आता मिळणार एकाच ठिकाणी,एकाच वेळी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत डाक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, सुविधा व बचत योजना यांची माहिती व त्यांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना त्यांच्या गावातच घेता…

🛑जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जेव्हा आधारकार्ड मुख्य पुरावा म्हणून सक्तीचा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातील काहीच मुख्य ठिकाणी आधार कार्ड केंद्रे असल्याने आधार कार्ड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत…

🛑हतबल कोण झालंय हे जनता बघतेय आमदार नाईक यांनी टेंडर या विषयावर बोलूच नये.;संजय वेंगुर्लेकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची बैठक संपल्यावर आमदार वैभव नाईक प्रेसला बाईट देत होते,त्यावेळी त्यांनी पालकमंत्री हतबल झालेत,टेंडर मॅनेज होतात त्यामुळे निधी अखर्चीत राहिला असे आरोप केलेत.खरं तर नाईक…

🛑शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक 💐श्री. रुपेश पावसकर.

🛑शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक 💐श्री. रुपेश पावसकर.

🛑मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतला.

*🛑मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत* *▪️या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे* *▪️लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार?,* *तुम्ही पात्र आहात का?;* *जाणून घ्या…

🛑शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने होणार साजरा.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. 🎂💐🎂 *सावंतवाडी,दोडामार्ग व वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज गुरुवारी दि.१८ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात होणार साजरा*

You cannot copy content of this page