🛑शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत खासदार नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.…
