Category: स्थळ

🛑माऊली च्या कॄपेने झगमगली दाणोली नगरी इफेक्ट माऊलींचा.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर सामाजिक कार्यकर्ते यांनी सतत पाठपुरावा चालू च ठेवला आहे काय म्हणतात दाणोली ( सद्गुरू साटम महाराज) येथील रहिवासी…

🛑पाट हायस्कूलच्या कलाकारांचा सन्मान..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलमध्ये बाबू जगजीवन राम यांच्या पुण्यस्मरणात विविध कला स्पर्धा आयोजित केल्या होत्या . यामध्ये चित्रकला स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध लेखन…

🛑पंढरीच्या सोहळ्याची अमेरिका वारी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलमध्ये कलेचे प्राथमिक शिक्षण घेतलेला अल्पेश घारे हा मुंबईत डिजीटल कॅनव्हास पेंटीग साठी प्रसिद्ध आहे . त्याच्या कल्पकतेतून तयार झालेल्या पेंटीग ला परदेशातही मागणी असते यंदाच्या…

🛑लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने कुडाळमध्ये १५ व १६ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव.

◼️संयुक्त दशावतारचे ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळच्या वतीने यंदा शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी ‘मान्सून महोत्सव २०२६’ चे…

🛑पोलिस मुख्यालय ओरोस येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न.

✒️लोकसंवाद /- ओरोस. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालय प्रशिक्षण हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक तसेच…

🛑दशावतारी कलाकारांसाठी 4.40 कोटींच्या निधीची घोषणा.;आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश..

◼️सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा.;शासनाच्या निर्णयाचे देवेंद्र नाईक यांच्याकडून स्वागत. ✒️लोकसंवाद /-मुंबई. आमदार निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्या विस्तातीत अंगाने मांडत पावसाळी अधिवेशनात दशावतारी कलाकारांची समर्पक बाजू…

🛑दोडामार्गमध्ये १५ फुटी अजगराने कुत्र्यासह ४ पिल्लांना गिळले.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथील पंकज गवस यांच्या मांगरात (गोठ्यात) शिरलेल्या तब्बल १५ फुटी अजस्त्र अजगराने एका पाळीव कुत्र्याला…

🛑नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कणकवली. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्थापन…

🛑तुकाराम मुंढेंचा मुंबईतील एका मोठ्या आइस्क्रिम पार्लरला दणका.;स्वच्छतेविषयी गंभीर त्रुटी आढळून आल्याने परवाना रद्द..

✒️लोकसंवाद /- मुंबई. राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मुंबईत एका प्रसिद्ध आइस्क्रिम पार्लरला दणका दिलाय. मुंबईच्या चर्चगेट मधील…

🛑कुडाळ नगरपंचायतीत भूखंड घोटाळा? भाजप नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी ठेवल्याचा आणि त्यामुळे कुडाळ नगर पंचायतचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांवर केला आहे.येथील भाजप कार्यालयात नगरसेविका संध्या…

You cannot copy content of this page