Category: स्थळ

🛑मोपाची अनेक डोमॅस्टिक उड्डाणे चिपीवरून होणार अनेक इंटरनॅशनल विमाने चिपीवर विश्रांती घेणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या व अल्पावधीत घरघर लागलेल्या चिपी विमानतळाला गुन्हा एकदा उर्जितावस्था देण्यासाठी आता गोव्याच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने मदतीचा हात पुढे केला आहे. गोव्यावरचा वाढता…

🛑जयगड -निवळी मुख्य मार्गांवर चाफे येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू.

◼️ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला साडे तीनशे ते चारशे मीटर पर्यत फरफटत नेले,जमावाने ट्रक पेटवला. 🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. निवळी-जयगड मुख्य मार्गावरील रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या चाफे येथे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान झालेल्या…

🛑हडपिड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा उत्साहात संपन्न!

🖋️लोकसंवाद /- मसुरे. “श्री स्वामी समर्थ महाराज कि जय….., श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ……” या जयघोशात हडपिड येथील स्वामी समर्थ मठ येथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेला 31 मार्च 2025 अखेर 3 कोटी 3 लाख निव्वळ नफा तर 250 कोटी ठेविचा टप्पा पार.

◼️गरज तुमची,साथ आमची,आपुलकीची आणि विश्वासाची कॅथॉलिक पतसंस्था.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी या संस्थेला ३१ मार्च २०२५ अखेर ३ कोटी ३ लाख निव्वळ नफा झाला असून संस्थेने…

🛑सिंधुदुर्गात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात संपन्न..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात आज सोमवारी मुस्लिम बांधवांच्या वतीने,ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लीम बांधवांनी मस्जिद मध्ये एकत्र येत नमाज पठण केले. तसेच एकमेकांना गळाभेट करत ईदच्या…

🛑कोलगांव येथे जुगार अड्ड्यावर धाड चार जण ताब्यात..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. पैसे लावून अंदर बाहर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून ९२०० रोख रक्कमेसह…

🛑ओसरगाव टोलनाक्यावर गोवा बनावटी दारू पकडली..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. दिनांक २९/०३/२०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली क्र. ०१ यांना दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून खाजगी वाहनाने गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या…

🛑आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे.;आमदार निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले.हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ…

🛑जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली- वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी…

🛑लोरे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही.त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली…

You cannot copy content of this page