Category: स्थळ

🛑दोन चिमूरड्यांसह विवाहितेस आत्महतेसाठी प्रवृत्त केल्याबद्द्दल नवरा,सासू-सासरे,नणंदेवर गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड:-तिर्लोट आंबेरी येथील विवाहिता शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल (२४) हिला शिवीगाळ व मानसिक त्रास देऊन तिला तिच्या दोन्ही लहान मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज सुहास…

🛑सावडाव अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला अधिकारी नियुक्त करा.;पोलीस अधीक्षक यांच्याकडे मधुरा पालव यांची मागणी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नयना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करा,अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला…

🛑..त्यावेळी दबक्या आवाजात बिडवलकर खुनाची चर्चा होती मग वैभव नाईक तुम्ही गप्प का? बसलात.;आ.निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत,बिडवलकर खून प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक हे दोषी असल्याबाबतचा संशय व्यक्त केला आहे.वैभव नाईक जेव्हा…

🛑सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत.

◼️शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राणे समर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावडाव गावातील सामाजिक कार्यकर्त्या नयना सावंत यांना मारहाण करून विनयभंग केला तसेच…

🛑बिडवलकर हत्या प्रकरणी मनसे कडून पोलिसांचे अभिनंदन अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आवाहन.;कुणाल किनळेकर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव…

🛑महेंद्रा अकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांची एकाच वेळी शासकीय विभागामध्ये निवड..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक झाली असून एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड झाली आहे.महेंद्रा अकॅडमीचे सागर शिरसाट यांची एम.पी.एस.सी. मार्फत कृषी विभागामध्ये निवड झाली आहे. याशिवाय समीक्षा…

🛑विहिरीत पडलेल्या घारीला ग्रामस्थानी दिले जीवदान.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. पारपोली गुरववाडी येथे विहिरीत पडलेल्या घारीला काल उशिरा विहिरीतून बाहेर काढत स्थानिक ग्रामस्थानी त्या घारीला जीवदान दिले.सुमारे अडीच फूट लांबीची व दीड फूट उंचीची ही घार गुरववाडी…

🛑मालवणात रत्नागिरीतील दोन एल.ई.डी.नौकांवर कारवाई.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात रत्नागिरी येथील हाजि जावेद नों. क्र.- IND-MH-४-MM-५८४३ व YM-मातिन-H-इस्माईल नों. क्र.- IND-MH-४-MM-५४०९ या नौका अनधिकृतरित्या एल.ई.डी.लाईटव्दारे मासेमारी करत…

🛑रेडी येथे हृदय व फुफ्फुसाचे पुर्नजीवन प्रशिक्षण संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे हृदय व फुफ्फुसाचे पुर्नजीवन प्रशिक्षण संपन्न झाले.महाराष्ट् शासन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिधूदुर्ग याच्या कल्पनेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे दिनांक…

🛑खळबळजनक महिलेने दोन मुलांसह पूलावरून खाडीपात्रात उडी घेत केली आत्महत्या;

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल…

You cannot copy content of this page