Category: स्थळ

🛑पुढील काळात लोकसभा विधानसभेत महिला लोकप्रतिनिधी दिसती.;पालकमंत्री मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत लोकसभा व विधानसभा मतदारसंघात स्त्रीशक्तीची ताकद दिसेल.या ठिकाणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन भागात तर विधानसभा मतदारसंघ चार भागात विभागला जाईल.त्यामुळे एका लोकसभेत तर…

🛑मसुरे कावावाडी येथे शेतमांगराला आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी पडला तर यामध्ये या…

🛑गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी मालवण येथील दोघांना घेतले ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी मालवण येथील दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून दोन बैल आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज सकाळी ११…

🛑भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ भाजपा मध्ये केला प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. उबाठा,इंटक,कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत आणि भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश…

🛑येत्या आठ दिवसांत पिकांचे पंचनामे करावेत अन्यथा तहसीलदारांविरोधात ‘आक्रोश मोर्चा’ काढू.;संजू परब.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. अवकाळी पावसामुळे मिरची आणि कोकम या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र याबाबत तहसीलदार व कृषी खात्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे येत्या आठ दिवसांत गावातील…

🛑बेकायदा गुरे वाहतूक करणाऱ्या 3आयशर टेम्पो आणि 1 पिकअप टेम्पोवर बांदा पोलिसांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- बांदा. फोंडा-गोवा येथून सांगलीच्या दिशेने गुरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर बांदा पोलिसांनी काल रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास इन्सुली पोलीस चेकपोस्टवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन आयशर टेम्पो…

🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे हीच खरी गरज.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे…

🛑हिंदळे येथे एकाचा मृतदेह सापडला.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत…

🛑||गजानन फर्निचर कुडाळ.||🛑

🔴||गजानन फर्निचर कुडाळ.||🔴 *★√कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन शोरूम.* _*●१कुडाळ शिवजी नगर येथे भव्य ,दिव्य असा फर्निचरचा तिनमजली शोरूम.*_ _*●२कुडाळ एमआयडीसी येथे दुसरा शोरूम BSNL📍टॉवर समोर..*_ …तर वाट कसली बघताय…

🛑कुडाळ एमआयडीसी च्या विकासावर प्रलंबित समस्यांवर चर्चा दुसरी बैठक संपन्न.;आ. निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी एमआयडीसीच्या…

You cannot copy content of this page