Category: स्थळ

🛑हडपिड स्वामी समर्थ मठ येथे 31 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा !

◼️श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण.._ 🖋️लोकसंवाद /- मसूरे. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन…

🛑आमदार निलेश राणे यांचे पत्र आणि नेरूर मधला तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीसुविधा योजनेअंतर्गत नेरुर वाघचौडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव सदर…

🛑मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा.;मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार राबवून ही सेवा त्वरित सुरू…

🛑(HSRP) नंबर प्लेट बसविण्यासाठी 30जून पर्यंत मुदतवाढ..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील दि. ०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत, दि. २३.१२.२०२४. काढलेल्या आदेशाला आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे.दि.०१.०४.२०१९…

🛑लक्झरी बस द्वारे मालवाहतूक विरोधात जिल्ह्यातील एजंट यांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसेचा पाठिंबा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. खाजगी बस द्वारे होणाऱ्या विनापरवाना मालवाहतुकीवर कारवाई करून अवाच सव्वा वाढलेले तिकीट दर नियंत्रित करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिवहन विभागास दिलेल्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग…

🛑तेर्सेबांबर्डे येथील युवकाची झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली केली आत्महत्या..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील तेर्सेबांबर्डे – परबवाडी येथील दत्तप्रसाद निलेश परब (वय 25) याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास…

🛑महाराष्ट्रातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांचं सभागृहात लेखी उत्तर.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील (School) विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न…

🛑आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा,दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या मंत्र्याला तात्काळ अटक…

🛑सोशल मीडिया वापराबाबत लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम.;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना सोशल मीडिया वापरासंबंधात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. गृहविभाग (सायबर सेल), माहिती व तंत्रज्ञान विभाग, तसेच विधि व न्याय विभाग यांच्या…

You cannot copy content of this page