🛑कुडाळ एस.टी.बस स्थानकावर बसविण्यात आलेले घड्याळ अजूनही बंद अवस्थेत.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एस.टी.बस स्थानकावर बसविण्यात आलेले व कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे घड्याळ गेले बरेच महिने बंद अवस्थेत आहे.सदरचे घड्याळ सर्वं प्रवाशी , रहिवासी, नागरिकांना सोयीचे ठरत होते.…
