Category: स्थळ

🛑तळकट येथे आढळला 14 फुटी किंग कोब्रा नाग.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील तळकट- भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग आढळला.त्याला सर्पमित्र विठ्ठल गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून नैसर्गिक…

🛑घरासमोर लावलेली बुलेट मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पळवली.;चोरट्या सीसीटीव्हीत कैद.

🖋️लोकसंवाद /- बांदा. कट्टा कॉर्नर येथील रोहित श्रीकृष्ण काणेकर यांच्या घरासमोर लावलेली बुलेट काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पळवून नेली. यात अज्ञात तरूण चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बांदा शहरात…

🛑रिक्षासमोर अचानक गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी.;रिक्षाचालक किरकोळ जखमी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी समोर, रात्री ९:३० च्या सुमारास, रस्त्यावर आडवा आलेला गवा रेडा एका रिक्षासमोर अचानक आला आणि रिक्षा पलटी झाली.या अपघातात आनंद परुळेकर (रा.…

🛑कुडाळ शहरातील नाबरवाडीत घरफोडी चोरट्यानी रोख रक्कमेसह दागिने केले लंपास.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नाबरवाडी येथील,रहिवासी विनोद रुद्रे यांच्या घरात घरफोडी होऊन तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ हजार रुपयांची…

🛑पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा आणि बंद झालेल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवा.

◼️सा.बां.विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाची मागणी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्यासमवेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची कणकवली विश्रामगृह…

🛑पिंगुळी येथिल तरुणाची गळफासघेत आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-शेटकरवाडी येथील संतोष वसंत सावंत (४०) यांनी आपल्या जुन्या घराच्या पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी दुपारी दीड़ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास…

🛑सावंतवाडी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची बदली.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. या बदलीमुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. पाटील यांनी आपल्या दोन…

🛑शाळकरी मुलाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या.;

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये देऊळवाडी येथील बारावर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घराच्या छपराला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्याला…

🛑पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान.;भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वायगणी (ता. वेंगुर्ला) डाॅ.किर्लोस्कर बंगला येथे भाजप किसान मोर्चा – सिंधुदुर्ग यांच्या वतीने “कासवमित्र” कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी…

🛑नेरुर येथे ८ जून रोजी मोफत आयुर्वेद महाआरोग्य शिबिर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. केंद्र शासनाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ , गोवा तसेच कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅ. नाथ पै फाउंडेशन…

You cannot copy content of this page