Category: स्थळ

🛑भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला तालुक्यात घुमला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन…

🛑कुडाळ शहराच्या पर्यटन विकासाबाबत सामाजिक कार्यकर्ते दादा नेवाळकर यांनी वेधले आमदार निलेश राणे यांचे लक्ष!

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या सध्याचा विकास पाहता गेल्या 10 वर्षांमध्ये विकास झाला नाही.कुडाळ शहरासाठी पर्यटन जर आले तर राहण्याची सोय अपुरी असून मुलांना खेळण्यासाठी योग्य मैदाना असावे.कुडाळ शहरात पर्यटकासाठी…

🛑शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी श्री.रोहित भोगटे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते श्री.रोहित संजय भोगटे यांची कुडाळ -मालवण चे आमदार श्री.निलेश नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक 15.08.2025.रोजी निवड…

🛑वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार,आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी…

🛑पंचायत समिती कुडाळ च्या वतीने रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने दिनांक 19.08.2025.ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी प्रफुल्ल…

🛑वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन सांगली येथून अटक.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला,सावंतवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली येथून अटक केली आहे. या आरोपीचे नाव अबूतालीब मुसा…

🛑गोळवण ग्रामसभेत शासकीय योजनांचे मार्गदर्शन!

🖋️लोकसंवाद /- मसुरे,झुंजार पेडणेकर. ग्रामपंचायत,गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालय येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य, सौ. विभा परब, सौ. प्राजक्ता चिरमुले,…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या ४०वाळू माफीयांवर जिल्हाधिकारी कारवाई केव्हा करणार ?

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. नाम.चंद्रकांत बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महसूलमंत्री यांनी स्पष्ट सांगितले आहे की,सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाळीस वाळू माफिया आहेत.आणि या वाळू माफीयांवर…

🛑कुडाळ जिजामाता चौकात एकावर चाकुने हल्ला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील जिजामाता चौकात एकावर चाकूहल्ला करण्यात आला आहे.या हल्यात एक ६५ वर्षीय गृहस्थ गंभीर जखमी झाला आहे.मोहम्मद अली सुलतान बागवान (कुडाळ, नाबरवाडी) असे जखमीचे नाव आहे.इरफान…

🛑जीवघेण्या महावितरणच्या केबल विरोधात तेंडोली ग्रामस्थ आक्रमक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तेंडोली गावात महावितरणचे केबल घालण्याचे काम चालू असून ते चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती . त्याप्रमाणे अभियंता कुलकर्णी…

You cannot copy content of this page