Category: स्थळ

🛑कणकवलीत तब्बल पावणेदोन किलो गांजा जप्त.;दोन संशयित एलसीबीच्या ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कणकवली. गांजा हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत आढळल्याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने (एलसीबी) दोन संशयितांना सापळा रचून ताब्यात घेतले. सूर्यकांत राघो घाडीगावकर (२९, रा. वागदे…

🛑विशेष सखोल पुनरिक्षण (SIR): सिंधुदुर्गची डिजिटायझेशन मध्ये १०० टक्के कामगिरी.

◼️प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-२०२६) मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली…

🛑पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

◼️तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट…

🛑ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बँकेच्या कॉलसाठी अधिकृत क्रमांक निश्चित..

◼️मार्केटिंगसाठी बँकेच्या 1409345238 सर्विस व सेवा कॉल्स साठी 1600312838 क्रमांकावरूनच संपर्क. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध…

🛑उद्या १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ल्यात शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा..

◼️विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे आयोजन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

🛑आसोली गावच्या उपसरपंचा सौ.शितल घाडी यांचा भाजपाकडून सत्कार.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आसोली गावच्या उपसरपंच पदी सौ.शितल घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व मंडल अध्यक्ष पपु परब यांच्या हस्ते शाल…

🛑फोंडाघाट येथील कार अपघात तरुणाचा जागीच मुत्यू.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यावसायिक राजेश (राजा) पेडणेकर यांचे सुपुत्र मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८) यांचा कानडेवाडी नजीक झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी…

🛑”उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश “

✒️लोकसंवाद /- कुडाळ. एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल.देसाई विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता -सातवी )उल्लेखनीय असे यश संपादन करून प्रशालेची मान उंचावली…

🛑🔵मंगळसूत्र महोत्सव P.N.G.ज्वेलर्स संगे

🛑🔵मंगळसूत्र महोत्सव P.N.G.ज्वेलर्स संगे. ◼️👑💍 यंदाचा श्रावण… होऊ द्या खास!💍 ◼️ P.N.G. Jewellers, कुडाळ* घेऊन आलेत🌸✨ भव्य श्रावण मंगळसूत्र महोत्सव!✨ ◼️💍सौभाग्याची निशाणी…आता आपल्या बजेटमध्ये! ◼️ 📅 👉१३.०८.२०२६ ते १३.०९.२०२६ पर्यंत…

🛑देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन.

◼️मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार. ✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

You cannot copy content of this page