Category: स्थळ

🛑मंत्री नितेश राणेंच्या संवादाचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; उपोषणकर्त्यांची संख्या 150 वरून थेट 20 वर..

◼️स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला उपोषण कर्त्यांसोबत पालकमंत्र्यांनी बांधला होता संवाद सेतू.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. स्वातंत्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन उपोषण करणारे फक्त २० लोक आपले प्रश्न घेऊन…

🛑स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण व माजी सैनिकांचा शाल व वृक्ष देऊन सन्मान.

◼️नगरसेवक मंदार शिरसाठ व कुडाळ शहर शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या औचित्यावर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान…

🛑अखेर ओबीसीच्या मागणीला यश.;जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी.

◼️वैशवाणी जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे ओबीसी नेते तथा वैशवाणी…

🛑स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन* यांच्या वतीने सोमवार, दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध…

🛑कळसुळकरमध्ये विद्यार्थ्यांनी केला शिवविचारांचा जागर

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी बजरंग दल व शिव संस्कृती, सावंतवाडी यांच्या सौजन्याने ‘इतिहासाची साधने व प्रदर्शन’ या…

🛑मुंबई-गोवा महामार्गालगत फुटलेल्या आंड्यांचा खच..दुर्घधीचे साम्राज्य;ग्रामस्थ अनभिज्ञ

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावरुन गोव्याच्या दिशेने जात असताना पणदूरतिठा येथील ब्रीज जवळ महामार्गालगतच मोठ्या प्रमाणात अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.सदरील अंडी कोंबड्यांची असल्याचे दिसत आहेत कुडाळकडे…

🛑श्रावणानिमित्त कुडाळ पीएनजी ज्वेलर्समध्ये खास ‘मंगळसूत्र महोत्सव’

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मधील पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्स येथे १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत श्रावणमास निमित्त मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ हायस्कूल समोरील पीएनजी…

🛑सावंतवाडी PNG ज्वेलर्समध्ये श्रावणानिमित्त खास ‘मंगळसूत्र महोत्सव’ चे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी मधील पु. ना. गाडगीळ (पीएनजी) PNG ज्वेलर्स येथे १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत श्रावणमास निमित्त मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील एस.…

🛑असलदेत जमीन विक्री विरोधातील ग्रामस्थांचा निर्णय आदर्शवत.; पालकमंत्री नितेश राणे.

◼️जमीन विक्री बंदी बाबत निर्णय घेणारे जिल्ह्यातील असलदे हे पहिले गाव या विषयी ग्रामस्थांच्या एकजुटीचे पालकमंत्र्यांकडून कौतुक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील असलदे गावातील जमीन विक्रीच्या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी…

You cannot copy content of this page