Category: स्थळ

🛑वृद्धाला 2 लाखाचा गंडा.;आरोपीच्या झारखंडमधून मुसक्या आवळल्या..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार आहे असे सांगून त्याची भीती दाखवत ओरोस येथील एका वृद्धाची तब्बल 2 लाख 38 हजार 500 रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर फ्रॉड प्रकरणातील…

🛑नमो शारदा संगीत क्लासेसतर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न; जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ…

🛑कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जि.प.सदस्य रुपेश पावस्कर यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद कवठी…

🛑कुंभवडे येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार.;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण..

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. कुंभवडे येथील शेतकरी सिताराम महादेव परब यांच्या म्हशीवर आज सायंकाळी वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

🛑विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागला राष्ट्रप्रेमाचा सूर; वेंगुर्ल्यात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.!

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,…

🛑‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांना राख्या रवाना.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सैन्यात…

🛑अंगणवाडीतील बालकांना इनर्व्हील क्लब ,वेंगुर्ले च्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. बालाजी सिताराम नाईक शाळा क्रमांक ३ येथील अंगणवाडीतील बालकांना इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने आज शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. बालकांना शाळेत येताना एकसमान गणवेश उपलब्ध…

🛑विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार.;विशाल परब.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ…

🛑कुडाळमधील ‘नमो उद्यान’ जिल्ह्यासाठी आदर्शवत.;पालकमंत्री नितेश राणे.

◼️कुडाळ-सांगीर्डेवाडी येथील नमो उद्यानाचे लोकार्पण.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ‘नमो उद्यान’ योजना प्रत्येक शहरात राबविण्याचा प्रयत्न व्हावा. कुडाळ शहरात साकारलेले नमो उद्यान जिल्ह्यासाठी आदर्शवत असून,…

🛑कुडाळमध्ये ‘डीईआयसी सेंटर’मधून बालकांना विविध उपचार व मार्गदर्शन सुविधा.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते DEIC केंद्राचे उद्घाटन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या…

You cannot copy content of this page