Category: स्थळ

🛑वसोली कुत्रेकोंड पुलावरून वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सोमवारी रात्री वसोली कुत्रेकोंड पुलावरून वाहून गेलेले अमित धुरी रा. माणगाव धरणवाडी बुधवारी 12 वाजण्याच्या सुमारास यांचा मृतदेह नदीपात्रात सापडले.ग्राममहसूल अधिकारी अनिल राणे व महसूल सेवक ओंकार…

🛑नानेली प्राथमिक शाळा ढेपगाळू येथे आरोग्य कार्यशाळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ इकिगाई फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि कोरो इंडिया या संस्थेच्या वतीने नानेली खाजगी प्राथमिक शाळा ढेपगाळू येथे आरोग्य कार्यशाळा व जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी रानभाजी आणिनौषधी…

🛑जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन.;विष्णू मोंडकर.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केंद्र व राज्य सरकारने जाहीर केला असून देशविदेशातुन दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक जलक्रीडा पर्यटनासाठी मालवण दांडी चिवला बीच ,तारकर्ली,देवबाग ,भोगवे समुद्रकीनारी तसेच…

🛑चांगला पाऊस झाल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी भातशेतीची कामे करण्यात मग्न

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी,सिंधुदुर्ग. काही दिवस चांगला पाऊस पडल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी भातशेतीची कामे करण्यात मग्न झाले आहेत.मागील काही दिवसात पाऊस चांगला झाल्याने शेतीची कामे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी जोरात सुरु असताना…

🛑परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे : दिलीप भालेकर.;परीट समाज संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. परीट समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी समाज बांधवांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.परीट समाजाला एकसंघ करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज परीट समाज संघ, सिंधुदुर्ग ने पुढाकार घेतला आहे. परीट…

🛑हळबे महाविद्यालयात सायबर सुरक्षा व्याख्यान संपन्न.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात सायबरसुरक्षा व्याख्यान संपन्न झाले आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्यापार ,बँकिंग ,व्यक्ती व्यक्ती मधील संपर्काचे माध्यम मोबाईल झाले आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून…

🛑सेवांगण कट्टाच्या रौप्यमहोत्सवी शिष्यवृत्ती वर्गाचा शुभारंभ..

🖋️लोकसंवाद /- मसूरे. बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे ५ वी शिष्यवृती व ८ वी NMMS या मोफत शिष्यवृती वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. या शिष्यवृत्ती वर्गाचे हे २५ वर्ष आहे.…

🛑खरारेवाडीतील विद्यार्थ्याना वहया वाटप व गुणवंताचा सत्कार संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. विठ्ठल मंदिर खरारेवाडी येथे खरारेवाडीतील विद्यार्थ्याना वहया वाटप व गुणवंताचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. अंगणवाडी ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थाना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. १० वी…

🛑पळसंब मध्ये आढळला समुद्री पक्षी मास्कड बुबी.

🖋️लोकसंवाद /- झुंजार पेडणेकर,मसूरे. पळसंब गावठणवाडी येथील श्रीम.स्नेहलता सतिश परब याना वहाळा लागत सापडून आलेला पक्षी हा मास्कड बुबी असल्याची माहिती आचरा येथील पक्षीमित्र डॉ.मगदूम यांनी स्पस्ट केले.माजी सरपंच चंद्रकांत…

🛑वसोली येथिल कुत्रेकोंड काॅजवेवरून अमीत धुरी युवक गेला वाहून.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव खोऱ्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली- कुत्रेकोंड कॉजवेवरून अमित धुरी हा दुचाकीस्वार वाहून गेला तर त्याच्यासमवेत असलेला सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला. ही घटना काल…

You cannot copy content of this page