लग्नपत्रिकेसोबत दारूची बाटली आणि चखणा
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये लग्नपत्रिकेच्या निमंत्रणासोबत दारूची बाटली आणि चखणा देण्यात आलाय. चंद्रपूर शहरात 15 डिसेंबर हे लग्न पार पडले. या लग्नाच्या निमंत्रण…
