Category: स्थळ

सिंधुदुर्गसाठी कोविड प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात द्या- आ. नितेश राणे यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी covid-19 आजाराच्या प्रतिबंधक लसीचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करावा, अन्यथा भविष्यात सिंधुदुर्गात लस कमी पडल्यास लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वाद होऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो व यातून…

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी जमा करून
अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा
अजब फतवा..

मालवण /- सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी त्यांच्याकडून परत घेऊन त्याचा अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा अजब फतवा काढल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी आणि पालक वर्गात तीव्र…

वेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात १६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल शनिवारी व आज रविवारी आलेल्या अहवालात १६ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.शनिवारी वेंगुर्ले शहर…

मुख्याधिकारी यांनी प्रत्येक नगरसेवकाची विकासे कामे त्या कामातील अडचणी सोडवून करावीत- संदेश निकम

वेंगुर्ला /- जिल्ह्यातील मुख्याधिकारी यांनी प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेली विकास कामे ही तांत्रिकदृष्ट्या अडचण त्या कामांस येत असेल तर ती अडचण दूर करून कसे करता येईल याचे मार्गदर्शन करून ते विकास…

संदेश निकम मित्रमंडळामार्फत कलानगर व पिराचीगल्ली भागातील २२ कुटुंबांना अन्नधान्याचे वितरण..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले शहरांत कलानगर व पिराचीगल्ली भागात २२ कुटुंबांना संदेश निकम मित्रमंडळामार्फत अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. येथे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने शासनाच्या नियमांनुसार कंटेनमेंट झोन केलेल्या कलानगर व पिराचीगल्ली भागातील…

सिंधुदुर्गात येणाऱ्यासाठी १४ दिवस कॉरंटाईन सक्तीचे पालकमंत्री उदय सामंत नियम न पाळल्यास गुन्हे दाखल होणार..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके,रेल्वे टेशन व आरोग्य विभागामार्फत कॉरंटाईन करण्याचे शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे पालन करावयाचे आहे. जर त्या लोकांनी…

मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत 5 किलो अतिरिक्त धान्य
· राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ..

मुंबई,/- महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने…

महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.;उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई /- महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थिनीचा लसीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.या लसीकरण मुळे 37 लाख विद्यार्थिनीपर्यंत मोहीम पोहचणार आहे.असे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथाउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे पिंगुळी 1 ,तेरसेबांबर्डे 3 ,गांधीनगर 1 ,माणगाव , 1 सळगाव 2 ,नारूर 1 ,कविलगाव 2,वर्दे 2 ,वाडीवरवडे…

कुडाळ मुख्याधिकारी शिवीगाळ प्रकरण : म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन कडून निषेध !

सिंधुदुर्गातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून काम : पांडुरंग नाटेकर वेंगुर्ला /- वेंगुर्ला –शिवसेनेचे कुडाळचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी काल मुख्यअधिकारी यांचे दालनात प्रवेश करुन त्यांचेशी उच्च आवाजात वाद…

You cannot copy content of this page