Category: मुंबई

संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का ? नवनीत राणा.;

मुंबई /- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत…

११ कोटी मराठी जनतेने ऐकले आहे :- संजय राऊत.;

मुंबई /- अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी मुंबईत पोहोचल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. शिवसेना खासदार…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारला उदंड प्रतिसाद

मुंबई/ सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजावून घेत त्या तत्काळ सोडविल्या जातील असे शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ नागरिकांच्या अडचणी…

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती;सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

मुंबई/. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या…

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवड:-मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा.;

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये निलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची…

विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता उपसभापती निवडीवरून वाद

मुंबई.६सप्टेंबर विधान परिषद उपसभापती निवडणुकीवरून विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. सध्या परिषदेतील १८ जागा रिक्त आहेत. तसेच करोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची…

‘बीएसएनएल’ च्या आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाच्या नोकऱ्या जाणार

मुंबई-६सप्टेंबर कोरोनामुळे देशभरात खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्य़ांच्या नोकऱ्य़ा गेल्या असताना केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्य़ाना बेकारीच्या खाईत लोटत आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात ‘बीएसएनएल’ आणखी 20 हजार कर्मचाऱ्य़ाना कामावरून…

मुंबईत सागरी किनारा मार्गासाठी सहा हेक्टरचा भराव.;

मुंबई-६सप्टेंबर मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा महामार्गासाठी (कोस्टल रोड) भराव टाकण्यास मच्छीमारांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध असताना आता आणखी सहा हेक्टरचा भराव टाकावा लागणार आहे. प्रकल्पासाठी आधी ९० हेक्टरचा…

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना.

मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री. गणेशाची विधीवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व…

You cannot copy content of this page