Category: मुंबई

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अजितदादा पवारांनी दिले स्पष्ट संकेत.

मुंबई /-  राज्यात कोरोनाचा नवी व्हेरिएंट ओमायक्रॉनचे एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे.पण, ‘तिसरी लाट…

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं एकमत ठरावही पास.

मुंबई /-  ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी वगळून घेण्यात येऊ नये, अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याचा ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री…

एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही.;अनिल परब यांचं मोठं विधान

सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही अनिल परब यांचा कामगारांना इशारा मुंबई /- एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी…

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

मुंबई /- -१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्यात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आलीय. अनिल देशमुखांची न्यायालयीन कोठडी…

पंतप्रधानांकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा,महाराष्ट्राचं नियोजन कसं?आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली.यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र…

ओमायक्रॉनचा गंभीर धोका,तिसऱ्या लाटेची शक्यत १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ हे ३० दिवस महत्वाचे तज्ज्ञ म्हणाले..

मुंबई /- ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने फैलावण्याची शक्यता आणि राज्यातील रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव कशाप्रकारे होतो याकडे…

देशभरात हुडहुडी, थंडीचा कडाका वाढला.;उत्तरेकडी अनेक भागांत पारा उणे अंशांवर..

मुंबई /- देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये पारा घसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून धुक्याची चादरही पसरल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,…

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार.

मुंबई /- मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत.माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे…

…तर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांचा इशारा..ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात शिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई /- नुकतीच विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर महाराष्ट्र सरकार पुन्हा शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशात ओमायक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी…

आमदारांना चारचाकीसाठी 30 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज,सर्वसामान्यांना मात्र ८/९ टक्क्याचा व्याजदर.

मुंबई /- आता आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी स्वरुपात मिळणार आहे. तशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलीय. यापूर्वी आमदार निधीत 1 कोटी रुपयांची वाढ, वाहन…

You cannot copy content of this page