दहावीचा निकाल उद्या 2 जून रोजी..
✍🏼लोकसंवाद /-मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 1…
