Category: कोल्हापूर

🛑लाईट बील 30 % कमी करणार,लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रूपये मिळणार.

▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या 10 मोठ्या वचनांची घोषणा.. ✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये मोठी जाहीर सभा…

🛑धक्कादायक सांगलीतील कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकम याने गळफास घेत जीवन संपवले..

✍🏼लोकसंवाद /- सांगली. अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पैलवान सुरज जनार्दन निकम (वय-३०) याने शुक्रवारी…

🛑कोल्हापुरातील काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.आज 23 मे रोजी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळून १०जण जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. वैजापुर : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोठी गर्दी करतात.…

क्षेत्रीय संचार ब्युरो, कोल्हापूर यांच्या वतीने 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

कोल्हापूर /- केंद्रीय संचार ब्युरोच्या (Central Bureau of Communication) कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी तसंच नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन…

कोल्हापुरात मंडळाच्या कार्यकर्त्यानेच चोरले गणेश मुर्तीच्या अंगावरील चांदीचे दागिने..

कोल्हापुर /- कोल्हापुरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मुर्तीच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनेच ही चोरी केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी सुयश उर्फ वरुण…

गणेशमुर्ती विसर्जनाला गर्दी.;१०० जणांवर गुन्हा..

कोल्‍हापूर /- एकवीस फुटी गणेशमुर्ती प्रतिष्‍ठापना करुन गर्दी जमवत मिरवणूक काढल्‍या प्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाविरोधात लक्ष्‍मीपुरी पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्‍हा दाखल झाला. मंडळाचे अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू यांच्‍यासह शंभर कार्यकर्त्यां विरोधात…

कोल्हापूर ते राधानगरी दाजीपूर ‘बस सफारी’ ठरणार पर्यटनासाठी महत्वाची..

राधानगरी अभयारण्यातील ‘बस सफारी’ चे करण्यात आले उद्घाटन.. कोल्हापूर /- हिरव्या रंगाच्या नाना छटांनी, विविध प्रकारचे फुलझाडे, वन्यप्राणी, पक्षी यांनी नटलेल्या महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य असलेल्या कोल्हापुरातील राधानगरी…

आंबा घाटातून जाताय…मग थांबा!
कोणती वाहतूक कधी होणार सुरू?, अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोल्हापूर /- गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटात अनेक ठिकाणी पडझड झाली होती. यातच पावसामुळे २३ जुलै रोजी दरडही कोसळली होती. तेव्हापासून कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणारा हा मार्ग…

अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा..

कोल्हापूर /- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी…

You cannot copy content of this page