Category: देश-विदेश

नोकरीसाठी मागितली मदत; तरुणीवर ओढवला भयानक प्रसंग

लॉकडाऊनच्या काळात रोजगार हिरावलेल्या तरुणीवर भयानक प्रसंग ओढवला. नोकरीसाठी मदत मागितल्यानंतर चौघांनी तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. झूंसी: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात चौघांनी…

Indian Railway Recruitment 2020: १ लाख ४० हजार जागांसाठी मेगाभरती

भारतीय रेल्वेकडून १ लाख ४० हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेकांच्या नोकऱ्या…

नवऱ्याने पत्नीच्या 14 बॉयफ्रेंडसना पाठवली नोटीस; नुकसानभरपाईची मागणी

  आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने या व्यक्तीने पत्नीवर पाळत ठेवली होती. तिच्याविरुद्ध पुरावे गोळा केल्यानंतर या व्यक्तीने पत्नीच्या 14 प्रियकरांवर कायदेशीर दावा ठोकला. कोलकाता: आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा प्रकार समोर…

 गॅस सिलेंडर महागला, जाणून घ्या नवे दर

▪️तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या…

६ वर्षांच्या बालकाचा मृतदेह आढळला; आत्याच्या घरातून झाला होता बेपत्ता

  एका ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये खळबळ माजली आहे. मागील दोन दिवसांतील ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. महाराजगंज/ गोरखपूर :…

युवकाने लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या दहा गोळया एकाचवेळी खाल्ल्या आणि…

लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांचा ओव्हरडोस…. लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे एका युवकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली. पंचवीशीतील या युवकाने एकाचवेळी १० गोळया खाल्ल्या. गोळया घेतल्यानंतर…

‘महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, तर नव्या संसदेवर खर्च का?’

ट्विटरच्या माध्यमातून कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींना विचारला प्रश्न. नवी दिल्ली : देशातील सर्वच जनता सध्या महामारीचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत देशाला खरंच नव्या…

‘किती मुलं असवी, हे पती-पत्नीने ठरवावं’, केंद्र सरकारची भूमिका  

लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलीय. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावर प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी नागरिकांवर कुठलीही बळजबरी केली जाणार नाही, असं केंद्र सरकारने…

सरकारकडून मुलीला विवाहात १० ग्रॅम सोन्याची भेट, कसा मिळवाल लाभ…

Arundhati Gold Scheme : मुलींच्या विकासासाठी, त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी तसंच त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी आसाममध्ये अरुंधती सुवर्ण योजना अत्यंत उल्लेखनीय ठरतेय. नवी दिल्ली : आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येक आई-वडिलांची…

खाकी वर्दीचा धाक दाखवून ‘तो’ पैसे उकळायचा; निघाला बोगस अधिकारी

तोतया अधिकारी बनून अनेकांकडून पैसे उकळणाऱ्या विनोद कुमार याला गांधी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील अनेकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची माहिती उघड झाली आहे. अलीगढ:…

You cannot copy content of this page