Category: गजाली

🛑झाराप येथील मुलगी डेंगूसदृश्य तापामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले तीन दिवस उपचार सूरू.;राजू मसूरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी . सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका झाराप गावकरवाडी या गावातील नऊ वर्षाची मुलगी डेंगूसदृश्य या आजाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले तीन दिवस उपचार घेत आहे त्याची प्लेटलेट साडेचार…

🛑पिंगुळी येथील प.पू.राऊळ महाराज समाधी मंदिरात पाच लाखाची चोरी.;चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

▪️चांदीच्या मुर्त्या व फंड पेटीमधील रोख रक्कम केली लंपास.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील प.पू. समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरासह प. पू. समर्थ अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरांमध्ये…

🛑कुडाळमधुन दोडामार्गात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात 1 लाख 80 हजारांचा दंड..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. कुडाळ येथून ओव्हरलोड व बेकायदेशीर रित्या गोव्याला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला आज दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार व त्यांच्या टीमने ताब्यात घेत 1 लाख 80 हजार रुपये दंड…

🛑शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत बिबट वन्यप्राणी सापडल्याने आरोपींना 14 दिवसाची वन कोठडी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नेरुर तर्फ हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री.प्रताप महादेव आरोलकर यांचे मालकी क्षेत्रात बिबट वन्यप्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावरुन जागेवर जाऊन पाहाणी केली असता,सदर ठिकाणी शिकारीचे उद्देशाने…

🛑जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध .;आमदार दीपक केसरकर.*

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्य सरकार नजीकच्या काळात सिंधुदुर्गच्या विकासासाठी भरीव काम करणार आहे. नवीन वर्षात जिल्हयाच्या पर्यटन विकासाला एक नवी गती विकासमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे…

🛑बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन “स्थगित”.;प्रासाद गावडे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचे 6321 लाभाचे प्रस्ताव,10423 नोंदणी व 760 नूतनीकरण अर्ज मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार…

🛑वैज्ञानिक दृष्टिकोनच तुम्हाला आत्मनिर्भय बनवेल.;राजेंद्र मगदूम पोलिस निरीक्षक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी ‘अनिष्ट ‘ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . अनेक बळीही गेले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि…

सिंधुदुर्गातील आंतरजिल्हा बदलीचे प्रश्न खास बैठकित सोडविणार-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही .

सिंधुदुर्ग/- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली बाबत निर्माण झालेले विविध प्रश्न लवकरच मंत्रालयात खास घेऊन सोडविणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकारी यांना दिली.यावेळी…

आमच्या लहानपणीच्या दिवाळीतील गजाली.;माजी शिक्षक आनंद पेडणेकर

वेंगुर्ला /- पुनमच्या लहानपणी दिवाळी म्हणजे पोटभर गुळाचे पोहे, तिखट पाहे,काळ्या वाटाण्याची झणाझवीत उसळ आणि उकडलोली रताळी इतक खाल्स कीझाली दिवाळी पण काय मजा होती त्यात.नरकचतुर्दशीला पहाटे कडाक्याच्या थंडीत उठायचे…

पुनर्मुल्यांकनात भंडारी ज्युनिअर कॉलेज मधील एक उत्तीर्ण तर दुसऱ्या एका विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ..

मालवण / महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेतील निकालाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. फेब्रुवारी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मालवणच्या भंडारी…

You cannot copy content of this page