🛑कॅथॉलिक पतसंस्थेचा 32 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक पतसंस्थेचा 32 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या प्रधान कार्यालयात रेव्ह.फा मिलेट डिसोजा यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली व संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.…
