Author: Loksanvad News

समुद्रात बुडालेल्या गणेश बाचरे यांचा मृतदेह सापडला…

मालवण /- नौकेतून ट्रॉलरच्या दिशेने जात असताना मालवणच्या समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या खंडाळ वारस रत्नागिरी येथील गणेश प्रकाश बाचरे (३६ ) याचा मृतदेह आज सकाळी मालवण मच्छि मार्केटसमोरील समुद्रात तरंगताना…

चोरी केल्याप्रकरणी एकास दोन दिवसाची पोलिस कोठडी…

मालवण /- मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील साहित्यासह मोटारसायकल चोरी करून फरार झालेल्या संशयित गणेश काळूराम भगत ( वय ३०, रा. शिलारवाडी, शिलारगाव, शिलार, ता. कर्जत,…

वायंगणी येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळून खाक,सुमारे ७० ते ८० हजाराचे नुकसान शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज ..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वायंगणी कोंडुरावाडी येथे आज रविवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमे जळून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान ही…

आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी /- आकेरी येथील 30 वर्षीय युवकाचा आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेमळे दांड्याचे गाळू परिसरात घडली आहे. समीर गावडे…

वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला अधिकाऱ्यांची भेट –

वेंगुर्ला / – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा कार्यक्रमनिमित्त जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व अभियंता यांनी वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट दिली.यावेळी अधिकाऱ्यांनी येथील प्लांटबाबत माहिती घेत  प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त…

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

सावंतवाडी/- हिंदुहृदसम्राट तथा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात तसेच शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांचे राजीनामे नामंजूर,राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यानी दिलेली लढत कौतुकास्पद.;अर्चना घारे-परब.

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे देत असल्याची घोषणा केली. खरंतर समोर दिल्लीश्वरांचे सधन परतीस्पर्धी…

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने दशावतारी २५ कलाकारांचा करण्यात आला सन्मान..

मालवण /- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने देवबाग येथे दशावतारी कलाकारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील २५ दशावतारी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.…

मालवण तालुक्यातील आडवली भटवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कच्चा बंधाऱ्याची निर्मिती..

मालवण /- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आडवली भटवाडी नजीक गडनदी पात्रात कच्चा बंधारा बांधण्यात आला.यावेळी आडवली सरपंच संदीप आडवलकर,समाजसेवक अरुण लाड, ग्राम सदस्य स्वप्नील लाड, सुनील जाधव, ग्रामसेवक…

सरपंच पंढरी वायंगणकर यांना यांनी अजगराला जिवंत पकडले…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील असलदे धनगरवाडी येथील लक्ष्मी वरक यांच्या घराजवळ कोंबडीसाठी अजगर आला असता राजा परब यांनी सर्प मित्र असलेले असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना फोन करून सदर अजगारबाबत…

You cannot copy content of this page