मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत बंद राहणा.;पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीने महामार्ग बंद करण्याची मागणी केली आहे.त्यानुसार परशुराम घाटातील वाहतुक बंद राहणार आहे.कोकणातून प्रवास करणाऱ्या…
