Author: Loksanvad News

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक गुणवत्ताधारक पाट हायस्कूलचे ११ विद्यार्थी..

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ अमिता मठकर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा( NMMS) सन 2022- 23 मध्ये एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व…

२७ लाखांच्या घसरगुंडीच ५०० कुत्र्यांवर केलेला लाखों रुपयांचा खर्च या भ्रष्टाचाराचा उत्तर कुडाळच्या जनतेला द्याव..

▪️जनतेचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्यापेक्षा कुडाळच्या विकासावर लक्ष द्यावा.;नगरसेविका चांदणी कांबळी. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या गेल्या वर्षभराच्या कारभाराबाबत भाजपच्या नगरसेवकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या वर्षभरात झालेल्या घोटाळे…

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कणकवली युवकच्या वतीने विभागीय नियंत्रक सिंधुदुर्ग यांना देण्यात आले निवेदन!

लोकसंवाद /- कणकवली. कलमठ तरंदळे फाटा येथे एसटी बस थांबा अधिकृत असताना देखील एसटी बस थांबविण्यात येत नाही त्यामुळे नोकरदार वर्ग विद्यार्थी वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच लगतच्या गावातील नागरिकांना नाहक…

पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता:;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रस्त्याच्या विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने गाडी चालवून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता: करण्यात आली आहे.कुडाळ एमआयडीसी रेल्वे पुलाजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवून पादचाऱ्याच्या…

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षण थांबवायचं असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प नको असल्याची भूमिका जाहीर करावी.;मंत्री उदय सामंत

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सर्व्हेक्षण रद्द करावं, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय…

कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या पायरीवर भाजपा नगरसेवकांची जोरदार निदर्शने.

▪️खाली मुंडी पाताळ धुंडी 27 लाखाची घसरगुंडी खोके एकदम ओके.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नगरपंचायत कार्यालयच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. महाविकास आघाडीचा निषेध असो .…

कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या पायरीवर भाजपा नगरसेवकांची जोरदार निदर्शने.

▪️खाली मुंडी पाताळ धुंडी 27 लाखाची घसरगुंडी खोके एकदम ओके.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नगरपंचायत कार्यालयच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. महाविकास आघाडीचा निषेध असो .…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात राजकीय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बळी.;काँग्रेसची आक्रमक भूमिका,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे.

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ. एकीकडे देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार बंद हॉल मध्ये दिला जातो. महाराष्ट्र भूषण पुरस्कारही या पूर्वी राजभवनात दिला आहे, असे असतानाही एवढ्या तळपत्या उन्हात सोहळा आयोजित करण्यात करून…

ऑनलाइन रेशन कार्ड प्रणालीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत राष्ट्रवादीच्या वतीने कणकवली तहसिलदार यांना निवेदन!

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ऑनलाइन रेशन कार्ड प्रणालीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत तहसीलदार कणकवली यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले रेशन कार्ड ऑनलाइन करतेवेळी रेशन कार्ड धारकांच्या नावामध्ये घोळ…

क्रिकेट प्रेमीचा लाडका सचिन तेंडुलकर सध्या सिंधुदुर्गातील सागरी पर्यटनाच्या भेटीला..

✍🏼लोकसंवाद /-परुळे शंकर घोगळे. जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर सध्या परुळे गावांतील सागर किनारी अवतरला आहे.त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला भोगवे,…

You cannot copy content of this page