कुडाळ शहरातील सहा हायमास्ट लाईट चोरीस…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील मंदिरानजीकच्या सार्वजनिक महापुरुष स्मशानभूमीकडे अलिकडेच उभारण्यात आलेल्या हायमास्टवरील सहा लाईट चोरट्याने चोरुन नेल्याचे निदर्शनासआले आहे.या सहा लाईटची किंमत २८ हजार रु. आहे. याबाबतची फिर्याद इलेक्ट्रिक…
