Author: Loksanvad News

🛑विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा मनसेकडून निषेध!अशा गोष्टी खपवुन घेतल्या जाणार नाही.

▪️मारहाण करणाऱ्या शिक्षकावर संस्था कारवाई करे पर्यंत संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मनसेची लेखी मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. विद्यार्थ्याला वर्गात बेदम मारहाण करून त्याचा गळा दाबण्यापर्यंत कृती करणार्‍या शिक्षकावर कठोर…

🛑शिवसेना कुडाळ -मालवण विधानसभेच्या प्रवक्तापदी रत्नाकर जोशी यांची नियुक्ती.

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी कुडाळ. कुडाळ येथील श्री.रत्नाकर बबन जोशी यांची वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य )…

🛑आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कासार्डे विजयदुर्ग रस्ता दुपदरी सिमेंट- काँक्रिटचा होणार.

▪️बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला 412 कोटीचा निधी.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड: विजयदुर्ग ते कासार्डे हा देवगड तालुक्यातील आणि कणकवली विधानसभा मतदार संघातील महत्वाचा…

🛑एशियन इंटरनॅशनल कल्चर रीसर्च युनिव्हर्सिटीकडून प्रसाद गावडेंच्या प्राविण्याची दखल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बेंगलोर कर्नाटका येथील एशियन इंटरनॅशनल कल्चर रीसर्च युनिव्हर्सिटीकडून समाजशास्त्र, सामाजिक सेवा व प्रशासकीय व्यवस्थेतील विशेष प्राविण्याबद्दल “डॉक्टरेट” पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.रविवार 25 फेब्रुवारी तामिळनाडू होसूर…

🛑मनसेचा बालमहोत्सव 2024 उत्साहात संपन्न…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग, स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव 2024 दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण भवन एमआयडीसी येथे संपन्न झाला.…

🛑कळसुलकर मध्ये मराठी भाषा दिवसा निमित्त पुस्तक पालखी ठरली आकर्षक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी २७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर जन्म दिवसानिमित्त मराठी राजभाषा गौरव…

🛑Loksanvad Advt.

🈯प्रभु कृषी सेवा केंद्र,कुडाळ🈯 💥मसाला कांडप मशीन आणि घरघंटी साठी PMFME स्कीम अंतर्गत 35% सबसिडी उपलब्ध.💥 🔅खरेदीवर,50% पर्यंत सूट🔅,9423304173/ 7066836186 ⭕आमच्याकडे पॉवर टिलर ,पॉवर विडर ग्रास कटर, पॉवर स्पेअर, कल्टीवेटर…

🛑’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ही प्रशाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम..

▪️पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जिल्ह्यास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर कंटेनर झाला पलटी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई – गोवा महामार्गावर मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर ( यूपी ७७ एटी ६६५४) हा १६ चाकी कंटेनर गोव्याच्या दिशेने जात असताना कणकवली येथील वागदे व हिरो…

🛑कणकवली रेल्वे ट्रॅकवर आढळलेल्या “तो” मृतदेह असलदे येथील रिक्षाचालकाचा..

▪️रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांची आत्महत्या?… ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली रेल्वे ट्रॅक वर काल (शुक्रवार) सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानुसार कणकवली पोलिस व…

You cannot copy content of this page