✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

मुंबई – गोवा महामार्गावर मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर ( यूपी ७७ एटी ६६५४) हा १६ चाकी कंटेनर गोव्याच्या दिशेने जात असताना कणकवली येथील वागदे व हिरो शोरूमच्या दरम्याने पलटी झाला. रस्त्याच्या डाव्या बाजूला कंटेनर पलटी झाल्याने बाजूच्या गटाराचे मोठे नुकसान झालेच. मात्र कंटेनर चे देखील मोठे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page