Author: Loksanvad News

🛑ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुखपदी कन्हैया पारकर..

▪️शिवसेना पक्षाच्या कणकवली तालुका तालुकासंघटक पदी राजू राठोड यांची बिनविरोध निवड.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर,शिवसेना…

🛑आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील  वेतोबाला फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधुन आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास घालून महापूजा बांधण्यात आली आहे. वेतोबा मंदिरात अनेक…

🛑दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाधी मंदिरात…

🛑सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी…

🛑मसुरे डांगमोडे येथे 29 मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा..

▪️विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने…

🛑कणकवली विधानसभेतून युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्याला 400 ते 500 युवासैनिक राहणार उपस्थित

▪️युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील युवकांचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा बुधवार दि 27 मार्च 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे…

🛑दोन वर्षात मी 1070 कोटीची विकास काम आणली.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

▪️राणेंनी लोकसभा लढवली तर विजय निश्चित मात्र पुन्हा केंद्रामद्धे मंत्री बनण्याची यांची कॅपेसिटी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मी 1070 कोटीची विकास काम गेल्या दोन वर्षात आणली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनता सुज्ञ…

🛑शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी..

▪️ठाकरे गटाच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल,रातोरात मसूरकर यांच्या वाहनांन पोलीस सरंक्षण.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय…

🛑प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या निष्काळजीपणामुळे काश्मीर येथील नगरसेवक प्रशिक्षण झाले रद्द..

▪️नगरसेवक अभिषेक गावडे यांचा आरोप.;जिल्हाधिकारी यांच्याजवळ तक्रार नोंदवणार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्रशासन व सत्ताधारी यांच्या निष्काळजीपणामुळे काश्मीर येथील नगरसेवक प्रशिक्षण रद्द झाले याबाबत जिल्हाधिकारी यांच्याजवळ तक्रार नोंदवणार असल्याचे भाजपा नगरसेवक…

🛑कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने सरंबळ येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय,मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा…

You cannot copy content of this page