Author: Loksanvad News

🛑रेडी येथे हृदय व फुफ्फुसाचे पुर्नजीवन प्रशिक्षण संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे हृदय व फुफ्फुसाचे पुर्नजीवन प्रशिक्षण संपन्न झाले.महाराष्ट् शासन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिधूदुर्ग याच्या कल्पनेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे दिनांक…

🛑खळबळजनक महिलेने दोन मुलांसह पूलावरून खाडीपात्रात उडी घेत केली आत्महत्या;

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील तिर्लोट- आंबेरी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिर्लोट- आंबेरी पूलावरून खाडीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीया सुरज भाबल (२४), श्रेयस सुरज भाबल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या…

🛑”जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस…

🛑बिडवलकर खून प्रकरणात निपक्षपातीपणे तपास करण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिद्धीविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणाबाबत आज माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गुरु पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग…

🛑मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे माल वाहतूक ट्रकला अपघात ट्रक चे मोठे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे माल वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. गुजरात ते गोवा जाणाऱ्या या ट्रक चालकाला…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेतर्फे कॅप्टन निकिता वेलणकर हीचा सत्कार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने कु. कॅप्टन निकिता महादेव वेलणकर रा. शिरोडा ता. वेंगुर्ला हीच्या शिक्षणासाठी कर्ज देऊन हातभार लावला होता व तीने…

🛑गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट.

◼️संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले..??? 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज…

🛑बिडवलकर खून प्रकरणी पावरलेली अर्टिगा कार गाडी सेल्फ ड्राईव्हसाठी भाडेतत्वावर घेतली होती.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. बिडवलकर खून प्रकरणी पावरलेली अर्टिगा कार गाडी सेल्फ ड्राईव्हसाठी भाडेतत्वावर घेतली होती.प्रकाश बिडवलकर याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण दोन गाड्यांचा वापर करण्यात आला होता.यातील…

🛑हिंदुधर्माभिमानी मंडळी वेंगुर्ला च्या वतीने ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक यांचा सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ – ०० वाजता माणिकचौक ( छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ ) येथे ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री…

You cannot copy content of this page