🛑कुडाळ शहरानंतर आता चोरट्यांनी वळवला पिंगुळीच्या दिशेने मोर्चा.;चोर बंद घरात करत आहेत चोरी.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कुडाळ-नाबारवाडी येथील घरफोडीला 24 तास होत नाहीत तो पर्यंत कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरट्यांनी चोरी केली…
