Author: Loksanvad News

🛑ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड.

🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. ऑक्टोबर महिन्यात 19.10.2025 पासुन ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे.

🛑उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली…

🛑कसई दोडामार्ग नगरपंचायत प्रभारी नगराध्यक्षपदी देवीदास गवस.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना कार जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष देवीदास गवस…

🛑श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली येथे निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कार कर्यक्रमाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दसरोत्सवानिमित्त श्री देव सोमेश्वर सातेरी व इतर परिवार देवता पंचायतन समिती-आडेली( ता वेगुर्ले)यांच्या सौजन्याने रविवार ५ ऑक्टोबर रोजी श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली “दसरा विशेष कार्यक्रम” आयोजित करण्यात…

🛑 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर,आयसीयू आणि रक्तपेढी संदर्भात पर्यवेक्षी समिती गठीत करण्याचे आदेश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., आणि रक्तपेढीसंदर्भात पर्यवेक्षी आणि शिफारस समिती ( Supervisory & Recommendation) गठीत करण्याचे आदेश कोल्हापूर सकिँट बेंचचे न्यायमूर्ती एम.एस.कणिँक आणि…

🛑शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ.उर्वरित 4 जणांचा शोध सुरू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे.…

🛑नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत सोमवार ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात…

🛑वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ विजेता.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल,…

🛑दिशा बागवे खून प्रकरणी दोरी,सॅक,मोटारसायकल आणि मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात..

🖋️लोकसंवाद /-कुडाळ. बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी दिशा तिमाजी बागवे खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती दोन दिवसात बरेच पुरावे हाती लागले आहेत. कुडाळ पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत असून गुरुवारी दिशाची…

🛑मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे.दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय ६९) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,…

You cannot copy content of this page