Author: Loksanvad News

🛑घरफोडी प्रकरणातील चोरट्यांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात मागील महिन्यात सालईवाडा भागात एकाच वेळी चार ठिकाणी झालेल्या घरफोडीतील चोरट्यांना जेरबंद करण्यास सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेला यश आले आहे. घरफोडी प्रकरणी दोघा सराईत चोरट्यांना रायगड…

🛑गेळे येथील शिक्षकाने टी.ई. टी.परीक्षेची धास्ती घेत गळफास घेऊन जीवन संपविले.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गावठणवाडी येथील जि. प. शाळा नं.६ येथे कार्यरत असणारे शिक्षक आनंद सुरेश कदम (३५ ) यांनी गेळे येथे राहत्या घरी खोलीतील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत शुक्रवारी…

🛑सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. देशाच्या न्यायव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सरन्यायाधीशांवर मनासारखा निवाडा झाला नाही म्हणून मनुवादी विचारणीच्या एका वकिलाकडून बुट फेकण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. देशात मनुवाद आणू पाहणाऱ्या…

🛑कुडाळमध्ये दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने दीपावली निमित्त आकाशकंदील व किल्ले बनविणे स्पर्धा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने दीपावलीनिमित्त आकाशकंदील व शिवकालीन किल्ला बनविणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.बांबू व कागद यांचा वापर करुन पारंपरिक…

🛑दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी.

◼️बागवे कुटुंबियांनी मा.आ.वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. दीक्षा बागवे खून प्रकरण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील . आरोपीला…

🛑पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम जागरूकता..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलच्या अकरावी मधील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन फ्रॉड .सायबर क्राईम . विषयक माहिती देण्यात आली. सावधानता म्हणून पासवर्ड .ओटीपी . बँक खाते . वैयक्तिक माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात…

🛑सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रि. एम आर देसाई स्कुलचे यश.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. प्रि. एम आर देसाई च्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तसेच वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मध्ये यश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये…

🛑गणित संबोध परीक्षेत प्रि. एम. आर. देसाई चा निकाल १०० टक्के.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या गणित संबोध परीक्षेत प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ला मधील इयत्ता ५ वी व ८वी चे विद्यार्थी प्रथम श्रेणीत…

🛑अणसूर गावात लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकणातील जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या व निसर्ग संवर्धनाची परंपरा जपणाऱ्या अणसूर गावातील पुरातन कालीन नैसर्गिक झऱ्याचे वाहून जाणारे पाणी साठवण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून ग्रामपंचायतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. मुख्यमंत्री…

🛑कोंबड्या वाहतुकीच्या गाडीतून गोवा बनावटी दारू वाहतूक करताना दोघे जण ताब्यात..

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. बॉयलर कोंबडी वाहतूक करण्यात येणाऱ्या गाडीच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून गाडीसह ८ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात…

You cannot copy content of this page