Author: Loksanvad News

🛑ऐत्या १०दिवसात कारवाई न झाल्यास मयुर करंगुटकर यांचा ग्रामपंचायत हडी वृक्षतोडविरोधी स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा..

✒️लोकसंवाद /- मालवण. ग्रामपंचायत हडी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मालकीची उत्पन्न देणारी आंबा झाडे व कलमे तोडीविरोधात 27 ऑक्टोबर 2025 रोजी हडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मयुर करंगुटकर यांनी आमरण उपोषण केले होते .…

🛑कणकवलीतील ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीर’ यशस्वी.;पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील ग्रामस्थ आणि रुंग्णांनी आपला सक्रीय सहभाग नोंदविला आणि शिबीर यशस्वी केले.जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

🛑जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी 16मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांची पहिली बैठक घेऊन…

🛑पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी 9मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या असून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती…

🛑एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराचे घवघवीत यश.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* आयोजित इयत्ता 8 वी एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या नऊ विद्यार्थ्यांनी…

🛑वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन..!

✒️लोकसंवाद /- आचरा. मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप…

🛑आंबा, काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी.

◼️राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिले निवेदन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. गेली पाच, सहा वर्षे सातत्याने हापूस आंबा व काजूचे अपेक्षित पिक हातात…

🛑राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचे यश.

◼️कुडाळ, आचरा, कणकवली, देवगड तालुक्यातील स्पर्धकांचा समावेश.. ✒️लोकसंवाद /- मुंबई. ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन केले. दिनांक २१ फेब्रुवारी…

🛑नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबिरे ७ मार्च…

🛑राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे नागरिकांना आवाहन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर…

You cannot copy content of this page