Author: Loksanvad News

आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे पालन करा.;न्या. डी बी म्हालटकर यांचे आवाहन रस्ता सुरक्षा अभियान..

सिंधुदुर्गनगरी /- शासनाचा रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करत नाहीत. ते वाहन चालकाची सुरक्षिततेला महत्व देत असतात.…

आंबा बागायतदार मेळावा शेतकऱ्याच्या हितासाठी .;सतीश सावंत

देवगड /- आंबा उत्पादक मेळावा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे राजकीय हितासाठी नाही आज निसर्गाने जी परिस्थिती निर्माण केली त्यावर शेतकरी वर्गाकडून होणारी सातत्याने विचारणा त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर अँड माणगावकर यांच्याशी…

कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !

कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !गढीताम्हणे – रहाटेश्वर येथे आयोजन कणकवली/- समस्त कदम मराठा परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन यावर्षी रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१…

भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका उपाध्यक्ष पदी चंदन कांबळी यांची वर्णी

कुडाळ /- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी आज ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा च्या पुढील वाटचाली संदर्भात…

शिक्षकाला मारहाण करणाऱ्या ‘त्या ‘माथेफिरूवर कारवाई करा.;शिक्षक भारतीची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अटक न झाल्यास शिक्षक भारती ‘धरणे आंदोलन करणार! कुडाळ /- न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे ता.कुडाळ या शाळेतील अनिल सहदेव काटकर या शिक्षकाला शाळेच्या आवारात एका विद्यार्थ्याचा नातेवाईक असलेल्या रोहित चंद्रकांत…

कुडाळ तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे येवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ सक्रिय रुग्ण सापडला आहे,हा एक रुग्ण कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात…

जिल्ह्यातील शाळांमध्ये २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण कार्यक्रम नियमांचे पालन करून साजरा करावा..

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मुख्याध्यापकांना सूचना.. सिंधुदुर्गनगरी /- प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर…

कुडाळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक २८3 शाळांना आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप..

कुडाळ, /- कुडाळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक २८3 शाळांना आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून थर्मल गन व ऑक्सिमीटरचे आमदार नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.. राज्यातील सर्व शाळा २७ जानेवारी…

कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात,अवैद्य वाळुचा पाठलाग करतानाची घटना; पोलिसात नोंद नाही..

कुडाळ /- कुडाळ मद्धे अवैध वाळूच्या गाडीचा पाठलाग करत असताना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र तहसीलदार कुडाळ यांच्या गाडीचे…

You cannot copy content of this page