Author: Loksanvad News

चक्क व्यासपीठावरच मंत्र्याने केस आणि दाढी कापुन घेतली आणि..

नवी दिल्ली /- मध्य प्रदेशात वनमंत्री विजय शहा यांनी एका गावात कोविड १९ च्या सुरक्षेचं पालन करत चक्क व्यासपीठावरच एका नाभिकाकडून केस कापले आणि दाढी करुन घेतली. इतकचं नाही तर…

कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली /- चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा सातत्यानं आरोप केला जात आहे. या धोकादायक विषाणूच्या उत्पत्तीबद्दल अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देश चीनला दूषणं लावत आहेत. आता चिनी सरकारच्या धमकीनंतरही स्वत:…

आजपासून सुरू होणार 80 स्पेशल ट्रेन; जाणून घ्या बदललेले नियम

नवी दिल्ली /- कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान काही कामगार व विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. आजपासून म्हणजेच 12…

राज्यात दिवाळी नंतरच शाळा सुरू होणार :-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई /- यवतमाळ – केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु…

जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर;अशी पहा आपली गगुणपत्रिका

नवी दिल्ली /- जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम…

हॉटेल्स आणि रिसॉर्ट यांना नियमावली जाहीर;राज्य सरकारचा निर्णय.

मुंबई /- राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील निवास व्यवस्था असलेली हॉटेल्स आणि रिसॉर्ट, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फॉर्म स्टे सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयाने नियमावली जाहीर केली.…

उद्दोगांना चालना देण्यासाठी सरकार खटपट पॅकेज जाहिर करण्याची शक्यता

नवी दिल्ली /- करोना आणि लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला जबर तडाखा बसला आहे. यावर उतारा म्हणून केंद्र सरकारने यापूर्वी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. पण, त्यावर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उद्योगांना फारसा आधार मिळाला…

जिल्ह्यात एकूण 1168 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1143:- जिल्हा शल्य चिकित्सक;

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 99 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

रत्नागिरी डीवायएसपींच्या नावाने बनावट अकाउंट द्वारे पैशाची मागणी

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानी आता पोलिसांशीच पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी चे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे एक भामटा पैशाची मागणी करीत असल्याची धक्कादायक…

ग्रीन टी पिणाऱ्यांची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात एखादे गरम पेय पिऊन करतात. यातही सकाळ-सकाळ गरमागरम चहा पिणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.…

You cannot copy content of this page