सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 197 कोरोना रुग्ण तर, १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज तब्बल १३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखीन १९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले…
