Author: Loksanvad News

🛑बंदुकीची गोळी लागुन मृत्यूमुखी प्रकारणी आणखी काही जणांचा सामावेश.;वेर्ले ग्रामस्थांचा आरोप.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. वेर्ले गावात बंदुकीच्या गोळीत मृत्यूमुखी पडलेल्या सचिन मर्गज यांच्या मृत्यू मागे सुप्रियान डान्टस याच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे,असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी जर…

🛑नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा यशस्वी!

🖋️लोकसंवाद /- ​दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार…

🛑गोव्यात नाईट क्लबला आग २५ जणांचा होरपळून मृत्यू ५० पेक्षा जास्त लोक जखमी..

🖋️लोकसंवाद /- गोवा. गोवा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.देशभरातून लाखो लोक गोवा फिरण्यासाठी येत असतात. आता नाताळ जवळ येत आहे.त्यामुळे गोव्यातील ही गर्दी आणखी वाढणार आहे. मात्र, त्याआधीच गोव्यात एक…

🟪श्रीराम सोलर व श्रीराम बोअरवेल सावंतवाडी

🟪श्रीराम सोलर व श्रीराम बोअरवेल.. 🛑Loksanvad Advt. *संपर्क*- *8889998824. 7775921004. 9420293799. 7588570587. 7774851004.* *🛑श्रीराम बोअरवेल.सावंतवाडी🛑* तोच विश्वास…💯%..तिच सेवा. 🌞 *PM सुर्यघर योजना* 🌞 💧सिंधुदुर्ग जिल्हात 💯% पाणी काढून देणारे एकमेव…

🛑उद्या 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय लेख..

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. ! 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मातृभूमीच्या रक्षणासाठी,देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला…

🛑दाभोली कोऱ्याचीवाडी येथे म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्याने पाडला फडशा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातीत दाभोली कोऱ्याचीवाडी येथील रहिवासी शेतकरी प्रविण बांदवलकर यांच्या म्हशीच्या दोन पाडसांचा बिबट्या ने फडशा पाडला. यामुळे बांदवलकर यांचे सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान…

🛑सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरुवात..

◼️भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात…

🛑अमूर ससाण्याला मालवण समुद्र किनारी जीवदान..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण मध्ये मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना ‘अमूर ससाणा’ एका ठिकाणी बसलाय आणि कावळे त्याला बोचता आहेत असे चित्र दिसले. प्रमोद खवणेकर व जगदीश तोडणकर यांनी…

🛑स्थानिक गुन्हा अन्वेषणची धडक कारवाई.;दरोडा घालणाऱ्या आरोपीना मुंबईतून घेतले ताब्यात..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट (गांगोवाडी) मधील लिंग्रस यांच्या घरात बळजबरीने घुसून दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने पथकाने मुंबई उपगरातून काल ५ डिसेंबरला…

You cannot copy content of this page