कणकवली तालुका शिवसेनेची नूतन कार्यकारिणी जाहीर..
कणकवली /- शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने नविन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये उपतालुका प्रमुखपदी भिरवंडे गावचे सुपूत्र हेमंत सावंत तर उपविभाग प्रमुखपदी शिवडाव गावचे सुपूत्र नितीन हरमलकर यांची निवड करण्यात…
