🛑देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ.
🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरिकारण करणे कामासाठी 5 लाख निधी मंजूर करण्यात आला. या…
🛑वायंगणी आवेरा येथे आग लागुन आंबा काजू कलमे जळून खाक.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे शनिवारी (दि. 10 जानेवारी) सकाळी 10 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा काजू कलमे जळून सुमारे 1 लाख…
🛑तारामुंबरी परिसरात बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाची गस्त; ग्रामस्थांना दक्षतेचे मार्गदर्शन.
🖋️लोकसंवाद /- देवगड. तारामुंबरी देवगड येथील बिबट वावर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात आली.या गस्तीत वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे,वनरक्षक मीठबाव आप्पासो राठोड, आर.आर.टी. टीमचे प्रतिनिधी निलेश…
🛑जानवली येथे कार-दुचाकी अपघात दुचाकीस्वार जखमी.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली नजीकच्या जानवली येथे कार व दुचाकी यांच्यात शनिवारी दुपारी सुमारास अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची…
🛑मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ व लोकर्पण.
🖋️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक गतीने…
🛑आंगणेवाडी – कुणकेश्वर जत्रोत्सवाचे काटेकोर नियोजन भाविकांच्या सुरक्षितता सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य.;पालकमंत्री नितेश राणे.
🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री. भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य…
🛑कविलकाटे पोलिस पाटील हेमंत मातोंडकर यांना पितृशोक.;कृष्णा मातोंडकर यांचे निधन!
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ कुडाळ शहरातील कविलकाटे मधली वाडी येथिल श्री.कृष्णा शांताराम मातोंडकर यांचे शुक्रवार दिनांक 09.01.2026.रोजी सायंकाळी 07 वाजण्याच्या सुमारास दुखःद निधन झाले.ते 70 वर्षाचे होते.श्री.कृष्णा शांताराम मातोंडकर…
🛑सावंतवाडी बसस्थानक परिसरात नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील बसस्थानक व परिसरात सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. बसस्थानक येथे हे स्वच्छता…
🛑पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
🖋️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 10…
🛑खंडणी प्रकरणातील फरारी आरोपी वकील किशोर वरक याचा मा.उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश विडवलकर याचे खून प्रकरणात आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती.नमुद गुन्हयात सिद्धेश शिरसाट यास मोक्का लावुन त्याचा…
