You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मालवण येथील बंगल्यावर केंद्रीय पर्यावरण खात्याचे कारवाईचे आदेश.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मालवण येथील बंगल्यावर केंद्रीय पर्यावरण खात्याचे कारवाईचे आदेश.

मुंबई /-

केंद्रीय लघु – शुष्म मंत्री नारायण राणे यांना केंद्राच्या पर्यावरण खात्याने दणका दिला आहे.केंद्रीय मंत्री नारायण यांच्या मालवण येथील चीवला बीच जवळ असलेल्या नीलरत्न बंगल्यावर केंद्रीय पर्यावरण खात्याने कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.या भूमिकेकडे नारायण राणे काय करणार याचे लक्ष लागले आहे.

अभिप्राय द्या..