You are currently viewing सिद्धिविनायक ग्रुप कुडाळ यांचे कार्य कौतुकास्पद.;सलग पाच वर्षे मालवण ते कुडाळ पाई शिवज्योत रॅलीचे आयोजन यशस्वी.

सिद्धिविनायक ग्रुप कुडाळ यांचे कार्य कौतुकास्पद.;सलग पाच वर्षे मालवण ते कुडाळ पाई शिवज्योत रॅलीचे आयोजन यशस्वी.

कुडाळ /-

सिद्धिविनायक ग्रुप कुडाळ यांनी मालवण ते कुडाळ शिवज्योत पाई धावत कुडाळमध्ये आणली जिजामाता पुतळ्याचे दर्शन घेतले शिवाजी महाराज पुतळ्याचे दर्शन घेतले.कुडाळ बाजारपेठ ते हायवे पर्यंत रॅली काढून वातावरण दणाणून काढलं हे या ग्रुप चे पाचवे वे वर्ष आहे. यासाठी नियोजन शिवप्रेमी विजय घोगळे ,नितीन गावडे ,प्रशांत परब ,महेश राऊळ ,अभी भोसले ,अमित राणे शिवप्रसाद माळकर ,दिनेश देसाई, महेश म्हाडदळकर यांनी नियोजन केले.

अभिप्राय द्या..