🛑कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना.
◼️ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणुकीने दुर्गामातेचे आगमन.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव…
