🛑स्मिता माने प्रकारणात अखेर पती सचिन मानेला कणकवली पोलिसांनी केली अटक.
✒️लोकसंवाद /- कणकवली. दोन दिवसांपासून बेपत्ता असल्यानंतर बिडवाडी हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळलेल्या कणकवली पोलीस ठाण्याच्या हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल असलेला त्यांचा पती तथा…
🛑स्मिता माने प्रकारणात पती सचिन माने याच्या अडचणींत वाढ.;कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
✒️लोकसंवाद /-कणकवली. कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. स्मिता यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पती पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांच्याविरोधात कणकवली पोलीस…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वनराई…
🛑प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार; पात्र महिलांना ११ हजार रुपयांपर्यंत लाभ.;मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर.
◼️शारदीय नवरात्रीच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमातून योजनेची जनजागृती. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांना पोषक आहारासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते.…
🛑राज्यस्तरीय नवउद्योजिका पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळ येथे गौरव.
◼️नृत्यांगना ते नवउद्योजिका! मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यकलेची साधना करत यशाची शिखरे गाठणाऱ्या मृणाल सावंत हिने नृत्यांगना ते नवउद्योजिका असा प्रेरणादायी प्रवास केला आहे.…
🛑पिंगुळी-गुढीपूर येथे आढळला सेवानिवृत्त लिपिकाचा मृतदेह.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात एकटे राहणारे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपिक विजय सोनू कळंबटे (वय ६४, मूळ गाव हातखांबा, रत्नागिरी) शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या…
🛑आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितित निवजे येथे उबाठा सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा विकास करतो म्हणजे उपकार करत नाही ते आमचे कर्तव्य आहे असे आमदार निलेश…
🛑वेंगुर्ल्यातील दाभोली मोबारवाडीतील ५१ तोळे सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश
◼️घरकाम करणाऱ्या महिलेनेच लुटले मालकिणीचे घर. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-मोबारवाडी येथे ज्येष्ठ महिलेच्या घरातून तब्बल ५१५ ग्रॅम म्हणजेच सुमारे ५१ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या धाडसी चोरीचा सिंधुदुर्ग…
