🛑सावंतवाडीत चप्पल दुकानाला भीषण आग.;लाखांचे नुकसान.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील बाजारपेठ मधील व्यावसायिक संजू निपाणीकर यांच्या चप्पल दुकानाला अचानक भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना पहाटे…
