Month: August 2026

🛑कुडाळात बनावट चेक देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून केली अटक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असल्याचे सांगून विश्वास संपादन करत दोन इलेक्ट्रिकल साहित्य विक्रेत्यांकडून तब्बल १ लाख ७७ हजार ५३३ रुपयांचे साहित्य खरेदी करून बनावट…

🛑वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना…

🛑विद्यार्थ्यांनी दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा.

◼️इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती.;अर्जाची अंतिम मुदत 10 सप्टेंबर ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संकलन अर्थात फिलाटेलीची आवड विकसित व्हावी, तसेच हा छंद म्हणून…

🛑गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग डाक विभागाचा नागरिकाभिमुख उपक्रम;

✒️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांनाही आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध व्हाव्यात,…

🛑सिंधुदुर्गात ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ् व…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांनमध्ये वाह्यांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव श्री.घनश्याम परब यांच्या माध्यमातून कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कूल तसेच कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे मनसे उपजिल्हाध्यक्ष…

🛑सिंधुदुर्गात ‘ग्रामीण सहकार संवाद’चे आयोजन RBI चे संचालक सतीश मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन.;ऑगस्टला ओरोस येथे चर्चासत्र.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण सहकार संवाद’ या…

🛑दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे.;मनिष दळवी.

◼️दूध उत्पादन वाढीसाठी सर्व यंत्रणांचा समन्वय; जिल्हा बँक बैठकीत सकारात्मक चर्चा.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने १० ते ११…

🛑सिंधुदुर्गातून ‘करिअर कट्टा’च्या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ.

◼️मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून…

🛑इन्सुलीत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट…

You cannot copy content of this page