🛑विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून भालावल ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक..
◼️जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करणारी भालावल पहिली ग्रामपंचायत. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील भालावल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण…
